अर्थ : पूर्वेकडे तोंड केले असता उजव्या बाजूची दिशा.
उदाहरणे :
भारताच्या दक्षिणेला कन्याकुमारी आहे
अर्थ : दक्षिणेकडील प्रदेश.
उदाहरणे :
मस्कतच्या दक्षिण भागात मात्र केळी, पपया, नारळ यांचे भरपुर पिक निघते.
समानार्थी : दक्षिण भाग
अर्थ : ऐंशी अंशावर असलेला दिशादर्शकाचा किंवा होकायंत्राचा मुख्य बिंदू.
उदाहरणे :
दक्षिण नेहमी दक्षिण दिशेलाच असतो.
दक्षिण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dakshin samanarthi shabd in Marathi.